पीक सल्ला: उन्हाळी भाजीपाला
23 March 07:00

पीक सल्ला: उन्हाळी भाजीपाला


पीक सल्ला: उन्हाळी भाजीपाला

भाजीपाला पिकांना पाणी देण्याकडे लक्ष दयावे. त्यामध्ये दोन पाण्याच्या पाळीतील अंतर हवामान आणि जमिनीचा मगदुर यानुसार ठरवावे. तसेच आवश्यकतेनुसार कीटकनाशकाची फवारणी करावी व फवारणीनंतर 5-7 दिवस काढणी करु नये.

-डॉ. एस.एम.घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या