ऊस पीक सल्ला: पाणी व्यवस्थापन
21 March 07:00

ऊस पीक सल्ला: पाणी व्यवस्थापन


ऊस पीक सल्ला: पाणी व्यवस्थापन

ऊस पिकासाठी जास्तीत जास्त क्षेत्रावर शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पाणी व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी आहे अशा ठिकाणी यापुढे पाणी देताना एक आड सरीतून पाणी द्यावे. पाण्याचा ताण पडत असल्यास उभ्या पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावी. जेणेकरून पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन जमिनीत ओलावा टिकवून राहण्यास मदत होईल.

-डॉ. एस. एम. पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या