लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळगळ व फळवाढीसाठी संजीवकांचा वापर
20 March 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळगळ व फळवाढीसाठी संजीवकांचा वापर

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळगळ व फळवाढीसाठी संजीवकांचा वापर

आंबिया बहारातील संत्रा/मोसंबी/लिंबू झाडावर फळगळ संभवते, नियंत्रणाकरिता एन.ए.ए. 1 ग्रॅम (10 पीपीएम) किंवा 2-4, डी 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) किंवा जिब्रेलीक अॅसिड, 1.5 ग्रॅम (15 पीपीएम) + युरिया 1 टक्के (1 किलो) + कार्बेन्डेझीम 0.1 टक्के (100 ग्रॅम) + 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. ही फवारणी योग्य नियंत्रणा करिता 15 दिवसाचे अंतराने करावी.

-डॉ. दिनेश ह. पैठणकर,
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे) डॉ. प.दे.कृ.वि. अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या