ऊस पीक सल्ला
18 March 07:00

ऊस पीक सल्ला


ऊस पीक सल्ला

ऊस पिकास पाण्याचा ताण असल्यास लागणीनंतर ६०, १२० आणि १८० दिवसांनी २ टक्के म्युरेट ऑफ पोटॅश व २ टक्के युरीया यांचे मिश्रण करून पिकावर फवारणी करावी. पाण्याची कमतरता असल्यास बाप्पीभवन कमी करण्यासाठी ६ ते ८ टक्के केवोलीन या बाष्परोधकाची फवारणी करावी.

-डॉ. एस. एम. पवार,
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव.टॅग्स

संबंधित बातम्या