भाजीपाला पीक सल्ला
17 March 07:00

भाजीपाला पीक सल्ला


भाजीपाला पीक सल्ला

तोडणी केलेली भाजीपिके प्रथम सावलीत मोकळी ठेवावीत. नंतर त्यांची प्रतवारी करुन त्यांची ओलसर केलेल्या पोत्यामधूनच अथवा टोपल्यामध्ये पॅकींग करावी. टोपल्यांना ओलसर पोत्यांनी बंद करावी. भाजीपाल्यावर पाणी टाकू नये. पॅकींग केलेली भाजीपाला पिके बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.

डॉ.एस.एम.घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या