पीक सल्ला: रब्बी कांद्याची काढणी व साठवण
14 March 11:49

पीक सल्ला: रब्बी कांद्याची काढणी व साठवण


पीक सल्ला: रब्बी कांद्याची काढणी व साठवण

रब्बी कांद्याची काढणी व साठवण: कांदा काढणीच्या १० ते १५ दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. पिकाची काढणी ५० टक्के माना पडल्यानंतर करावी. डेंगळे आलेले कांदे दिसल्यास त्वरीत काढून टाकावे. पाने जास्त वाळू न देता कांदा उपटून काढावा. अन्यथा मान जास्त वाळली तर ती कांदा उपटताना तुटते आणि मग कांदा कुदळीने किंवा खुरप्याने खोदून काढावा लागतो. त्यामुळे कांदा काढणीला अधिक वेळ लागतो. आणि त्यातून मजुरीचा खर्च वाढतो.

डॉ. शैलेंद्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.विजय महाजन,
भाकृअनुप- कांदा व लसूण संशोधन संचालनालय,
राजगुरुनगर, पुणेटॅग्स

संबंधित बातम्या