भाजीपाला पीक सल्ला
11 March 07:00

भाजीपाला पीक सल्ला


भाजीपाला पीक सल्ला

जानेवारी महिन्यात लागवड केलेली चवळी, गवार, भेंडी, ही पिके काढणीस तयार असतील किंवा फुलोरावस्था सुरु झालेली असेल, अशा अवस्थेत कुठल्याही परिस्थितीत पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये. वातावरणातील तापमान, आर्द्रतेचे प्रमाण, सोबतच जमिनीची पाणी धारण क्षमता रेतीचे व गाळाचे प्रमाण, उपलब्ध कर्ब व चुन्याचे प्रमाण या बाबी लक्षात घेऊन भाजीपाला पिकांचे व्यवस्थापन करावे.

डॉ.एस. एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या