उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी
08 March 07:00

उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी

उसामध्ये द्रवरूप जिवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी

- द्रवरूप जिवाणू खते सावलीत ठेवावीत (२५ ते ३० अंश सेल्सिअस)
- द्रवरूप जिवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक बुरशीनाशक तसेच इतर रसायनांमध्ये मिसळू नये.
- बियाणे प्रक्रियेसाठी प्रथम बुरशीनाशक मग कीटकनाशक व त्यानंतर द्रवरूप जिवाणू खताची प्रक्रिया करावी.
- द्रवरूप जिवाणू खते वापरासंबंधी जी अंतिम तारीख दिलेली असते, त्यापूर्वीच ती वापरावीत.

-ऋतुजा राजेंद्र मोरे, शास्त्रज्ञ व विभागप्रमुख,
कृषिसुक्ष्मजीवशास्त्र विभाग, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या