द्राक्ष सल्ला: बागेची पाण्याची गरज लक्षात घ्या
10 February 07:00

द्राक्ष सल्ला: बागेची पाण्याची गरज लक्षात घ्या


द्राक्ष सल्ला: बागेची पाण्याची गरज लक्षात घ्या

• बागेत यावेळी तापमानात वाढ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये बागेत पाण्याची गरज वाढेल. कमी जास्त तापमान होत असलेल्या परिस्थितीत पानातून बाष्पीभवन सुद्धा तसेच होईल. याचाच परिणाम म्हणजे वेलीची पाण्याची गरजसुद्धा वाढेल. हलक्या जमिनीत वाढत्या तापमानात पाण्याची गरज जास्त वाढेल. अशावेळी जर पूर्तता झाली नसल्यास किंवा संतुलित पाणी मिळाले नसल्यास घडावर लगेच सुकवा आल्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. यामुळे घड लूज पडेल व मणीगळ सुद्धा पुढील काळात दिसून येईल.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या