भाजीपाला सल्ला: वेलवर्गीय भाजीपाला पिकांना वरखते द्या.
22 January 07:00

भाजीपाला सल्ला: वेलवर्गीय भाजीपाला पिकांना वरखते द्या.


भाजीपाला सल्ला: वेलवर्गीय भाजीपाला पिकांना वरखते द्या.

उन्हाळी वेलवर्गीय भाजीपाला पिकांना द्यावयाची वरखते.
वेलवर्गीय भाजीपाला काकडी, ढेमसे, कोहळे, शिरी व चोपडा दोडका, कारले हयांची लागवड केली असेलच. हया भाजीपाला पिकांना ५० किलो नत्र अधिक २५ किलो स्फुरद प्रति हेक्टरी दयावा. हयापैकी अर्धा नत्र व संपुर्ण स्फुरद लागवडी सोबत दिलेला असेलच तेव्हा लागवड करून एक ते सव्वा महिना झाला असल्यामुळे, आता खताचा दुसरा हप्ता म्हणजेच २५ किलो नत्र प्रती हेक्टरी दयावा. टरबुज व खरबुज या पिकांची लागवड होऊन एक महिना झाला असेल. म्हणून या पिकांना सुध्दा राहिलेला अर्धा नत्र (दुसरा हप्ता) ४० किलो प्रती हेक्टरी दयावा.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या