कांदा सल्ला: रब्बी कांद्याची काळजी घ्या
18 January 07:00

कांदा सल्ला: रब्बी कांद्याची काळजी घ्या


कांदा सल्ला: रब्बी कांद्याची काळजी घ्या

१. कीड व रोग यांचा प्रादुर्भाव आढळल्यास प्रोफेनोफॉस १ मि.ली. अधिक हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
२. वरील फवारणी अगोदरच केली असल्यास फवारणीनंतर १५ दिवसांनी आवश्यकतेनुसार फिप्रोनील १ मि.ली. अधिक प्रोपीकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.
३. पुनर्लागणीनंतर ६० दिवसांनी हाताने खुरपणी करावी.
४. फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ४५ व ६० दिवसांनी देण्याची शिफारस केलेली आहे.
५. पिकाला आवश्यकतेनुसार वेळोवेळी पाणी देत राहावे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या