भाजीपाला सल्ला: कांदा बिजोत्पादन
26 November 07:00

भाजीपाला सल्ला: कांदा बिजोत्पादन


भाजीपाला सल्ला: कांदा बिजोत्पादन

महाराष्ट्रातील बुलढाणा, जालना, वर्धा, यवतमाळ, अकोला, अमरावती, जळगाव या जिल्हयात कांदा बिजोत्पादन मोठया प्रमाणात घेतात. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटी लावलेला कांदा डिसेंबर जानेवारी मध्ये उच्छत्र उमलण्याच्या अवस्थेत असतो. या वेळी उर्वरीत हेक्टरी ५० किलो नत्राची मात्रा युरीया खताच्या माध्यमातुन देण्यास हरकत नाही. पाणी व्यवस्थापनात खंड पडु देवु नये व पिक तणविरहीत ठेवावे.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं. दे. कृ. वि. अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या