कापूस सल्ला: पुढील हंगामातील लागवडीपूर्वीची स्वच्छता
21 November 07:00

कापूस सल्ला: पुढील हंगामातील लागवडीपूर्वीची स्वच्छता


कापूस सल्ला: पुढील हंगामातील लागवडीपूर्वीची स्वच्छता

कापूस किड व्यवस्थापणामध्ये पुढील हंगामातील लागवडीपूर्वी राबवायच्या स्वच्छता मोहीमेचे अनन्य साधारण महत्व आहे. हया स्वच्छता मोहीमेव्दारे किंडीचा प्रादूर्भाव काही प्रमाणत का होर्इना कमी करता येतो व किडीची संख्या वाढण्यापासून किंवा किडीचा उद्रेक होण्यापासून वाचवता येवू शकते यासाठी कपाशीची शेवटची वेचणी संपल्यापासून तर पूढील हंगामासाठी जमीन तयार करेपर्यतच्या काळात वेगवेगळया मशागतीय पध्दतीव्दारे स्वच्छता मोहीम योग्य वेळी व विशिष्ट प्रकारे राबवून कपाशीवरील किडीच्या बंदोबस्तासाठी ब-याच प्रमाणात फायदेशीर ठरतात. परंतु हया पध्दतीचा अवलंब गावपातळीवर व सामुहीक रीतीने केल्यास त्या चांगल्या प्रकारे व अधिक परिणामकारक ठरू शकतात.

-डॉ. प्रशांत डब्ल्यु. नेमाडे आणि डॉ. टी. एच. राठोड
कापूस संशोधन विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या