कांदा सल्ला: करपा आणि फुलकिड्यांचे नियंत्रण
13 November 07:00

कांदा सल्ला: करपा आणि फुलकिड्यांचे नियंत्रण


कांदा सल्ला: करपा आणि फुलकिड्यांचे नियंत्रण

मातीतून पसरणाऱ्या रोगांच्या नियंत्रणाकरिता मेटालेक्सिल २ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पानांवर फवारावे. फुलकिड्यांचा प्रादुर्भाव जास्त प्रमामात असल्यास, फिप्रोनील किंवा प्रोफेनोफॉस १ मि.ली. प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी. काळा करपा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब, तर जांभळा व तपकिरी करपा या रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल किंवा हेक्साकोनॅझोल १ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे पानांवर फवारण्याची शिफारस आहे.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या