द्राक्ष सल्ला: संजीवकाचा वापर
11 November 07:00

द्राक्ष सल्ला: संजीवकाचा वापर


द्राक्ष सल्ला: संजीवकाचा वापर

जी.ए. संजीवकाचा चांगला परिणाम मिळण्यासाठी द्रावणाचा सामू (पी.एच.) योग्य असायला हवे यासाठी सायट्रिक अॅसिड ०.५ ग्रॅम प्रति लिटर जी.ए.३ मध्ये टाकणे गरजेचे आहे. पहिल्या फवारणीनंतर ५ ते ६ दिवसांनी वातावरण बघून जी.ए. ३ (१५ पी.पी.एम) ची दुसरी फवारणी करावी.

-डॉं. आर. जी. सोमकुंवर, प्रमुख शास्त्रज्ञ,
राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या