कांदा सल्ला: रांगडा कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन
06 November 07:00

कांदा सल्ला: रांगडा कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन

कांदा सल्ला: रांगडा कांदा अन्नद्रव्य व्यवस्थापन

नत्र खताचा पहिला हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ३० दिवसांनी द्यावा. पुनर्लागणीनंतर ४०-६० दिवसांनी खुरपणी करावी. नत्र खताचा दुसरा हप्ता ३५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ४५ दिवसांनी द्यावा. फवारणीद्वारे सूक्ष्म द्रव्ये ५ ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर ३०, ४५ आणि ६० दिवसांनी द्यावी.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणेसंबंधित बातम्या