भाजीपाला सल्ला: पालेवर्गीय भाजीपाला वाण
24 October 07:00

भाजीपाला सल्ला: पालेवर्गीय भाजीपाला वाण


भाजीपाला सल्ला: पालेवर्गीय भाजीपाला वाण

पालक या पालेभाजी पिकामध्ये ऑल ग्रीन, जॉबनेर ग्रीन व पुसा हरित या वाणांची लागवड करावी तसेच मेथी या पिकामध्ये कस्तुरी, पुसा अर्ली बंचींग या जातींची लागवड सपाट वाफ्यावर २० ते ३० सेंमी ओळीतील अंतर ठेवून करावी. पालकाचे ३० ते ४० किलो बियाणे तर मेथीचे २० ते ३० किलो प्रति हेक्टरी बियाणे पुरेसे ठरते. पालक व मेथीची लागवड करतांना पाण्याचा उत्तम निचरा होईल याची काळजी घ्यावी. पालक आणि मेथीचे पीक प्रथम ३५ ते ४० दिवसात काढणीस तयार होते. साधारणपणे अशाप्रकारे २ ते ३ कापण्या करता येतात. त्यानंतर २०-२५ दिवसानंतर पुन्हा पुन्हा कापणी करता येते.

-एस. एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ.पं दे कृ वि.,अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या