लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन
08 October 07:00

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन

लिंबूवर्गीय पीक सल्ला: फळे काढणीनंतर अन्नद्रव्य व्यवस्थापन

आंबिया बहार संत्रा काढणीनंतर 7 वर्षावरिल झाडांना 200 ग्रॅम नत्र प्रति झाड द्यावा व ओलीत करावा. नत्राचे नियोजन करतांना पुढे येणार्या आंबिया बहाराचे कमीत कमी 60 ते 70 दिवस अगोदर नियोजन करावे. फळे तोडणीनंतर 19:19:19 1 टक्के (1 किलो) + कार्बेन्डेझीम 0.1 टक्के (100 ग्रॅम) + 100 लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या