कांदा सल्ला: खरीप कांदा काढणी
05 October 07:00

कांदा सल्ला: खरीप कांदा काढणी


कांदा सल्ला: खरीप कांदा काढणी

पुनर्लागणीच्या 110 दिवसानंतर खरीप कांदा पिकाची काढणी करावी. कांदा काढणीपूर्वी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिम रितीने माना पाडाव्या लागतात. कांदा काढणीच्या 10 दिवस अगोदर पाणी देणे बंद करावे. पावसामध्ये पिकाची काढणी करू नये. पाणी शोषलेल्या कंदांमध्ये साठवण क्षमता कमी असल्यामुळे असे कांदे त्वरीत बाजारामध्ये पाठवावेत.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर,पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या