कांदा सल्ला: सुक्ष्मद्रव्याचा वापर व युरियाची फवारणी
24 September 07:00

कांदा सल्ला: सुक्ष्मद्रव्याचा वापर व युरियाची फवारणी

कांदा सल्ला: सुक्ष्मद्रव्याचा वापर व युरियाची फवारणी

खरीप कांद्याच्या उभ्या पिकाकरिता फवारणीद्वारे सूक्ष्मद्रव्ये 5 मिली प्रति लिटर या प्रमाणात पुनर्लागणीनंतर 60 आणि 75 दिवसांनी द्यावीत. नत्राच्या कमतरतेमुळे पाने पिवळी पडली असल्यास, युरियाची 10 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात फवारणी करावी.

-डॉ. शैलेन्द्र गाडगे, डॉ.ए.थंगासामी, डॉ.मेजर सिंह.
भाकृअनुप-कांदा व लसूण संशोधन संचालनालय, राजगुरूनगर, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या