लिंबू पीक सल्ला: संजीवक व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी
21 September 07:00

लिंबू पीक सल्ला: संजीवक व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी


लिंबू पीक सल्ला: संजीवक व सूक्ष्म अन्नद्रव्ये फवारणी

लिंबावरील खैर्या रोगाकरिता कॉपर ऑक्सीक्लोराईड 0.3 टक्के + स्त्रेप्टोसायक्लीन 100 पीपीएम संजीवकाची फवारणी करावी.

मोठा संत्रा/मोसंबी/ लिंबू झाडावरील सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरता भरून काढण्याकरिता झिंक सल्फेट 0.5 टक्के, लोह सल्फेट 0.5 टक्के, बोरॉन 0.1 टक्के किंवा चिलेटेड स्वरुपातील मिश्र सूक्ष्म अन्नद्रव्य 0.1 टक्के फवारणी करावी. झाडाला 1:1:10 (मोरचुद 1 किलो + चुना 1 किलो + 10 लिटर पाणी) बोर्डो मिश्रण खोडाला 3 फुटापर्यंत पर्यंत लावावे.

-डॉ.दिनेश ह.पैठणकर (प्रभारी अधिकारी)
डॉ.योगेश इंगळे (कनिष्ठ वनस्पती रोग शास्त्रज्ञ)
अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प फळे डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या