द्राक्ष सल्ला: खुंटकाडी निवड
20 August 07:00

द्राक्ष सल्ला: खुंटकाडी निवड


द्राक्ष सल्ला: खुंटकाडी निवड

या महिन्यात बागेत कलम करण्याची महत्त्वाची वेळ आहे. अशावेळी बागेत खुंटकाडीची पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. कलम करण्याकरिता पुढील गोष्टी महत्त्वाच्या आहेत.

खुंटकाडी सरळ, सशक्त व रोगमुक्त असावी, जमिनीपासून एक ते सव्वा फूट अंतरावर काडी 8-10 मिली जाड असावी, खुंटकाडी ही कलम करतेवेळी रसरशीत असावी व कलम करतेवेळी पूर्णपणे परिपक्व नसावी.

-डॉ. आर. जी. सोमकुंवर,
प्रमुख शास्त्रज्ञ, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या