भाजीपाला सल्ला: आंतरमशागतीची कामे करावीत
13 August 07:00

भाजीपाला सल्ला: आंतरमशागतीची कामे करावीत


भाजीपाला सल्ला: आंतरमशागतीची कामे करावीत

ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण कमी होऊन भाजीपाला पिकांच्या शारीरिक वाढीच्या अवस्थेतून पुनरूत्पादीत वाढीकडे बहुतांश पिके वळतात. या अवस्थेत पिकांना नत्रयुक्त खतांची गरज असते. जमिनीत हवा खेळती राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. फळवर्गीय भाजीपाल्यात अनावश्यक फांदया व पानांची गर्दी कमी होर्इल असे बघावे. फुलांपासून फळधारणा होण्याकरीता तसेच फळांची गुणवत्तेप्रमाणे वाढ होण्याकरीता आवश्यक वातावरण या काळातच उपलब्ध होते. म्हणून आंतरमशागतीकडे विशेष लक्ष द्यावे.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग,डॉ.पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या