पीक सल्ला: योग्य अंतर व खत व्यवस्थापन करून वाटाणा लागवड करा
06 July 07:00

पीक सल्ला: योग्य अंतर व खत व्यवस्थापन करून वाटाणा लागवड करा

पीक सल्ला: योग्य अंतर व खत व्यवस्थापन करून वाटाणा लागवड करा

बोनव्हिला व अरकेल या वाटाण्याच्या चांगल्या जाती आहेत. लागवडीपूर्वी रायझोबियम जीवाणू २५० ग्रॅम प्रती १० किलो बियाण्यास चोळावे. लागवडीचे वेळी हेक्टरी १५:६०:६० किलो नत्र, स्फुरद व पालाश रासायनिक खतांच्या स्वरुपात द्यावी. शिवाय १५ ते २० टन शेणखत द्यावे. सरी वरंब्यावर ३० × १५ सें.मी. अंतरावर बियाणे टोकावे किंवा पेरणी करून सारे पाडावेत.

डॉ. रामचंद्र साबळे,
ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ.टॅग्स