पीक सल्ला: उपलब्ध वातावरणाचा फायदा घेऊन नवीन फुटींची वाढ करून घ्या
29 June 07:00

पीक सल्ला: उपलब्ध वातावरणाचा फायदा घेऊन नवीन फुटींची वाढ करून घ्या

पीक सल्ला: उपलब्ध वातावरणाचा फायदा घेऊन नवीन फुटींची वाढ करून घ्या

नवीन लागवडीकरिता बागेत लागवड केलेल्या रुट स्टॉकची वाढ जोमात होतांना दिसून येईल. अशा परिस्थितीमध्ये यावेळी फक्त सरळ,सशक्त व रोगमुक्त अशा तीन फुटी बांबूस बांधून इतर फुटी काढून टाकाव्यात. यामुळे कलम करण्याकरिता आवश्यक असलेल्या रुट स्टॉकची उपलब्धता चांगली होईल.ज्या बागेत रुट स्टॉकची वाढ चांगली झालेली नाही अशा बागेत लगेच तळातील 2-3 डोळे राखून रिकट घ्यावा व त्यानंतर उपलब्ध असलेल्या वातावरणाचा फायदा घेऊन नविन फुटींची वाढ करून घ्यावी.

-डॉ.आर.जी.सोमकुंवर, राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, मांजरी, पुणे.टॅग्स

संबंधित बातम्या