भाजीपाला पिकांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे
21 June 07:00

भाजीपाला पिकांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे

भाजीपाला पिकांना पाण्याचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे

वेलवर्गीय भाज्या,फळभाज्या,शेंगभाज्या व कोबीवर्गीय भाज्या तसेच हळद व अद्रक या पिकांची लागवड होऊन ३० ते ४० दिवसांचा कालावधी होऊन गेलेला असेल. या पिकांना अतिशय जास्त पावसाळा किंवा जास्त पाण्याचा ताण या दोन्ही बाबी पिकाच्या शारीरिक व पुन:उत्पादित वाढीसाठी घातक असतात. म्हणून मुळांजवळ कोणत्याही परिस्थितीत पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

-डॉ. एस.एम. घावडे,
मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोला.टॅग्स

संबंधित बातम्या