पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा.
27 May 07:00

पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा.

पीक सल्ला: वांगी, मिरची, टोमॅटोच्या शिफारशीत वाणांची लागवड करा.

वांगी, मिरची, टोमॅटो या भाजीपाला पिकांचे विद्यापीठाने विकसित केलेले सरळ वाण उदा. एकेएलबी - 9, अरूणा, मांजरीगोटा, फुले हरित, रूचिरा, प्रगती आणि फुले अर्जुन, कृष्णा (संकरीत) या वांग्याच्या तसेच जयंती, फुले ज्योती, फुले सुर्यमुखी, तेजस आणि कोकण किर्ती या मिरचीच्या तसेच भाग्यश्री, धनश्री, राजश्री आणि फुले राजा (संकरित) या टोमॅटोच्या वाणांची निवड करावी. भेंडी पिकाच्या लागवडीसाठी अकोला बहार, परभणी क्रांती, फुले उत्कर्षा, फुले विमुक्ता या सरळ वाणांची व बाजारपेठेत उपलब्ध संकरित वाणांपेकी निवड करावी.

डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या