पीक सल्ला: खरीप भाजीपाला लागवडीची तयारी करा
22 May 07:00

पीक सल्ला: खरीप भाजीपाला लागवडीची तयारी करा


पीक सल्ला: खरीप भाजीपाला लागवडीची तयारी करा

जून महिना हा खरिप भाजीपाला पिकांच्या लागवडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. ज्या भाजीपाला पिकांना लागवडीपूर्वी रोपवाटीकेत रोपे तयार करण्याची गरज आहे जसे मिरची, वांगी, टोमॅटो, कोबीवर्गीय पिके व खरीप कांदा याकरिता रोपवाटीकेच्या जागेची निवड, रोपवाटीकेसाठी निश्चित केलेल्या जमिनीचे निर्जंतुकीकरण, ओलीताचे नियोजन व सावलीचे नियोजन या बाबी अत्यंत महत्वाच्या आहेत. त्यादृष्टिने शेतकरी बांधवांनी पिकनिहाय या बाबी अंमलात आणाव्यात.

डॉ. एस.एम. घावडे, मिरची व भाजीपाला संशोधन विभाग, डॉ. पं.दे.कृ.वि.अकोलाटॅग्स

संबंधित बातम्या