मासिकातील हाताळलेले विषय

चालू घडामोडी


सरकारी धोरणे, नवीन तंत्रज्ञान आणि कृषिविषयक ज्ञान अद्ययावत करण्यासाठी अधिकृत तज्ज्ञ, विश्लेषक आणि विचारवंत यांनी लिहिलेले वर्णनात्मक व इत्यंभूत माहिती असणारे लेख, वित्तीय व इतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी याबाबत तात्काळ माहिती उपलब्ध

मार्केट रिसर्च


खासगी व सरकारी बाजार गुप्तचर सूत्रांकडून स्थानिक आणि जागतिक पातळीवर मिळविलेली बाजारपेठांची माहिती, शेअर बाजार विश्लेषण, टॉप 5 बाजारभाव आणि कृषी मालाचा भविष्यातील कल. तज्ज्ञांपासून ते सामान्य व्यक्तींना समजेल अशा साध्या शब्दात माहितीचे विश्लेषण

पीक व्यवस्थापन आणि नियोजन


शास्त्रज्ञ, संशोधक,कृषी संशोधन संस्थेकडून प्रमाणित पीक व्यवस्थापन, माहिती व कार्यक्रम आणि समुपदेशन याविषयी लेख, सर्वतोपरी पडताळणी केलेली माहिती शेतक-यांना उपलब्ध.

पशु पालन


डेअरी, शेळीपालन आणि पोल्ट्री उद्योग व्यवस्थापन लेख. पशुपालन व्यवसाय फायदेशीर बनविण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शक लेख

माहितीपर लेख/यशोगाथा


शेतकरी आणि कृषी उद्योगाच्या गरजा लक्षात घेऊन आर्थिक आरोग्य, जागतिक व्यापार विषयावर विविध लेखकांचे लेख. शेतकऱ्यांच्या कार्यावर आधारित यशोगाथा.

संशोधन आणि तंत्रज्ञान


संशोधन संस्था, विद्यापीठ तज्ज्ञ, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्र यांचे शेतकऱ्यांना उपयुक्त असलेले कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान व संशोधन.

0

*एकूण पाने

0

*सभासद +

0

*ई- वाचक +

0

*फेसबुक चाहते 22k+

द्वैमासिक

कृषिकिंग द्वैमासिक अंक (वर्ष २०१६ -१७)

कृषिरसायने: पिकनिहाय सल्ला व सुरक्षा

पहा

कीटकनाशके वापरताना घ्यावयाची काळजी व वापरण्याच्या पद्धती

फेब्रुवारी - मार्च २०१८

पहा

सरकारी प्रयत्नानंतरही शेतमालात तेजीची शक्यता धुसर?

डिसेंबर २०१७- जानेवारी २०१८

पहा

सिंचन योजना: अनुदान व त्रुटी

ऑक्टोबर – नोव्हेंबर २०१७

पहा

जैविक निविष्ठा: सेंद्रिय शेतीचा आधार की फसवणूक

ऑगस्ट-सप्टेंबर २०१७

पहा

मॉन्सून २०१७: महाराष्ट्रासाठी कृषीहवामान सल्ला

जून-जुलै २०१७

पहा

कसा राहील कृषिमालाचा बाजारभाव

एप्रिल - मे २०१७

पहा

शेतकऱ्यांच्या हक्काची : शेतकरी उत्पादक कंपनी

फेब्रुवारी - मार्च २०१७

पहा

शेती पद्धती- तुलनात्मक अभ्यास

डिसेंबर २०१६ - जानेवारी २०१७

पहा

जी.एम.ओ. शेतकऱ्यांसाठी वरदान की सापळा

नोव्हेंबर २०१६

पहा

यंदा दीड कोटी टन खरीप उत्पादन ?

ऑक्टोबर २०१६

पहा

कृषी पर्यटन व्यवसाय, घरघरीतून बरकतीकडे

सप्टेंबर २०१६

पहा

वाटचाल बाजार स्वातंत्र्याकडे

ऑगस्ट २०१६

पहा

विमा तसा चांगला

जुलै २०१६

पहा

मंदीमुळे बिघडले कांद्याचे अर्थकारण

जून २०१६

पहा

मान्सूनची चाहूल घेताना

मे २०१६

पहा

बीटी कॉटनचा वाद

एप्रिल २०१६

पहा

शेतकऱ्यांच्या हक्काची : शेतकरी उत्पादक कंपनी

फेब्रुवारी - मार्च २०१७

पहा

शेती पद्धती- तुलनात्मक अभ्यास

डिसेंबर २०१६ - जानेवारी २०१७

पहा

जी.एम.ओ. शेतकऱ्यांसाठी वरदान की सापळा

नोव्हेंबर २०१६

पहा

यंदा दीड कोटी टन खरीप उत्पादन?

ऑक्टोबर २०१६

पहा

कृषी पर्यटन व्यवसाय, घरघरीतून बरकतीकडे

सप्टेंबर २०१६

पहा

वाटचाल बाजार स्वातंत्र्याकडे

ऑगस्ट २०१६

पहा

विमा तसा चांगला

जुलै २०१६

पहा

मंदीमुळे बिघडले कांद्याचे अर्थकारण

जून २०१६

पहा

मान्सूनची चाहूल घेताना

मे २०१६

पहा

बीटी कॉटनचा वाद

एप्रिल २०१६

पहा

वाचकांच्या प्रतिक्रिया

नवीन लागवड पद्धत, अंतर आणि ऊस रोपे वापर मदत करते ऊस व्यवस्थापन बद्दल माहिती मिळाली.

face

श्री प्रकाश माने

कागल, कोल्हापूर, महाराष्ट्र

कीड नियंत्रण पद्धतीची माहिती अतिशय उपयुक्त आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.

face

श्री भास्कर पातोंड

बार्शीटाकळी , अकोला , महाराष्ट्र

बाजार गुप्तचर माहिती अतिशय फायदेशीर आहे.

face

अॅड. रामकृष्ण साळुंखे

शिरपूर, धुळे, महाराष्ट्र

खूप चांगली माहिती, शेतकऱ्यांसाठी उपयुक्त.

face

श्री . शिवाजीराव दत्ताजी देशमुख

देगलूर , नांदेड, महाराष्ट्र

मासिक आणि माहिती समाधानी.

face

श्री उत्तम वाळूंज

संगमनेर, अहमदनगर, महाराष्ट्र

नोंदणी करा आणि मिळवा ई-मासिक मोफत

मूल्य व योजना

द्वैमासिक नोंदणी

रु. ७२० वार्षिक फी फक्त
वार्षिक ७२० रु.(ऑनलाइन पेमेंट वर १०० रु. सूट)
त्रैवार्षिक २१६० रु.(ऑनलाइन पेमेंट वर ३६० रु. सूट)
पंचवार्षिक ३६०० रु.(ऑनलाइन पेमेंट वर ६०० रु. सूट)
घरपोच सेवा
ई-मेल सुविधा
मासिकाची मुख्य लिखित प्रत

मासिकातून जाहिरात

रु. १००० पासून पुढे

ई-मासिक

रु. ९९ वार्षिक फी फक्त
शैक्षणिक संस्था/ सरकारी व इतर संस्था
पोर्टेबल दस्तावेज स्वरूप
ई-मेल सुविधा

संपादकीय विभाग

मुख्य संपादक


डॉ. नरेश शेजवळ, एम्.एस्सी. (जीवरसायनशास्त्र, बंगळूर विद्या.) पीएच.डी. (प्राणीशास्त्र, मुंबई विद्या.) सह. प्राध्यापक प्राणीशास्त्र (पुणे विद्या.).

“विश्वसनीय स्त्रोतांतील गुणवत्तापूर्ण माहिती आणि कृषी क्षेत्रातील सद्यस्थितीतील परिस्थितीचे अचूक सखोल विश्लेषण भारतीय कृषिउद्योग आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरतील.”
डॉ नरेश शेजवळ एक जिज्ञासू संशोधक, लेखक, विश्लेषक आणि अध्यापक असून यांस विविध जैविक शास्त्रांतील ८ वर्षांहून अधिक संशोधनाचा अनुभव आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपले ज्ञान आणि कौशल्याचा उपयोग कृषिसंशोधन विकासासाठी करण्यासाठीचे योजिले आहे. संशोधक, कृषिउद्योजक शेतकऱ्यांशी सहज संपर्क करू शकतील अशी अत्याधुनिक तांत्रिक प्रणालीची निर्मिती केली आहे. विविध राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय संशोधन परिषदांमध्ये भाग घेऊन संशोधनाचे सादारीकरण केले असून नामांकित अंतरराष्ट्रीय जर्नल्स मध्ये 2 शोधनिबंध नावावर असून १ भारतीय पेटंट दाखल केलेलं आहे.

व्यवस्थापन संपादक


श्री. निलेश शेजवळ, बी.ई. (आईएमई), एम्.बी.ए. (विपणन, ऑस्ट्रिया विद्या.)

“कोणत्याही व्यवसायाप्रमाणेच शेतीसाठी धोरणे, सुनियोजित व्यवस्थापन आणि विपणन कौशल्ये असावीत. आम्ही शेतकऱ्यांना सेवा देण्यासाठी तत्पर असे तज्ञ आणि उद्योगांस आकर्षित करताना कृषिउद्योगविश्वातील माध्यम सेवांतील नवे मापदंड उभारत आहोत.”
हे एक अभियंते, तज्ञ व्यवसाय विश्लेषक आणि विपणन तज्ञ असून शेतीला व्यवसायिक अंगानेच पाहतात. १० वर्षांहून अधिकचा कृषि विपणन, व्यवसाय विश्लेषण आणि उद्योगविकासासाठीच्या माहिती-संपर्क- तंत्रज्ञान वापराबाबतचा अनुभव आहे. कृषिउद्योगातील क्षमता ओळखून त्यातील गरजांचा अभ्यास करून त्यांनी आपले लक्ष माहिती-संपर्क- तंत्रज्ञान आधारीत कृषिविपणनावर केंद्रित केले आहे.

कार्यकारी संपादक


रुपाली कापसे, एम.एस.सी अॅग्री( रसायनशास्त्र आणि मृदाशास्त्र एम.ए. यु. परभणी)

७ वर्षे संशोधन, अनुभवी लेखन सामग्री आणि कृषी विकास संबंधित संशोधनात विशेष माहिती प्रमाणित आहे.

कंटेंट एक्झिक्युटिव्ह


सुजाता पवार, एम.एस.सी अॅग्री (कृषी विस्तार शिक्षण. वी.एन.एम.के.वी. परभणी )

तंत्रज्ञाना द्वारे कृषी क्षेत्रातील आधुनिकतेचे विश्लेषण करून शेतकऱ्यांच्या गरजेनुसार त्यांच्या प्रश्नांची योग्य उत्तरे व नवीन माहिती पुरविणे.

तज्ज्ञ म्हणून सहभागी होण्यासाठी