Krushiking Home

आम्ही काय देतो ?

कृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषिची तंत्रशुद्ध माहिती व सेवा पुरविते.

krushiking app

कृषिकिंग अॅप

डिजिटल तंत्रज्ञान, कृषि-उद्योगाभीमुख माहिती आणि विश्लेषण यांची सांगड घालून ‘कृषिकिंग अॅप’ची निर्मिती केली असून मोफत उपलब्ध केले आहे..

  • २०१६ मध्ये बंगळूरू येथील जागतिक विज्ञान परिषदेत अॅपचे सादरीकरण व शास्त्रज्ञांकडून कौतुक
  • वार्षिक १,०८०००/- मूल्याच्या सेवा पुरविणाऱ्या अॅपचे 202526 हून अधिक समाधानी वापरकर्ते
  • बाजारपेठ, तेजीमंदी बाबत महत्वाची माहिती व विश्लेषण
  • शेतकऱ्यांच्या पिकानुसार व स्थानानुसार माहिती पुरवते
  • ३० हून अधिक तज्ज्ञांची टीम पूर्णवेळ कार्यरत
अधिक पहा
Digital business

डिजीटल व्यावसायिक सेवा

कृषिकिंग एसएमएस सेवेचा ६ राज्यांतून २५ लक्षहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. डिजीटल व्यावसायिक (बी2बी) सेवांमार्फत शेतकऱ्यांना तुमच्या उत्पादनाची माहिती द्या.
डेटाबेस फिल्टर्स: पीक, राज्य, जिल्हा, तालुका

अधिक पहा

प्रतिक्रिया

कृषिकिंग ग्राहक