कृषिकिंग अॅप

कृषिकिंग अॅप- कृषी जगतातील डिजिटल क्रांती

शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव. पिकसल्ला-मार्गदर्शन अशा जवळपास १,०८,०००/- रु. बाजारमुल्याची सेवा आम्ही कृषिकिंग अॅप मधून मोफत देत असल्याने शेतकरी वर्ग अत्यंत विश्वासाने आमच्याशी जोडला गेला आहे.

डाऊनलोड करा अधिक पहा

कृषिकिंग अॅपची वैशिष्ट्ये

सातत्याने अपडेटेड राहणारे एकमेव कृषिअॅप

Weather

हवामान

स्थानिक हवामान आणि पुढील ६ दिवसांचा अंदाज

Market Value

बाजारभाव

निवडलेल्या पिकांसाठी १६०० हून अधिक ठिकाणचे रोजचे बाजारभाव

Live Activity

चालू घडामोडी

कृषि, वित्त, प्रशासकीय घडामोडींची तात्काळ माहिती

E-Magazine

कृषितज्ञ सल्ला

हंगामानुसार तज्ज्ञ व संशोधकाकडून मुख्य पिकांसाठी उपयुक्त सल्ला/ शिफारशी

Digital Grampanchayat

जोडधंदा

डेयरी, पशु व पोल्ट्री व्यवसायाबाबत माहिती, ब्रॉयलर पक्षी, अंड्याचे रोजचे दर

कृषिकिंग अॅप

• कृषिक्षेत्रातील तज्ज्ञ समूहाकडून चालविले जाणारे एकमेव अॅप
• हवामान अंदाज, कृषिसल्ला, बाजारभाव अहवाल, रोजचे बाजारभाव, पशुधन माहिती
• शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञ आणि संशोधकांद्वारे उत्तरे
• रोजच्या रोज अपडेटेड माहिती

डाऊनलोड करा

कृषिकिंग अॅपच्या माध्यमातून शेतकरी विविध प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये राज्य, जिल्हा, पिकानुसार टॉप ५ बाजारपेठांचा मार्केट रिपोर्ट पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे.

कृषिकिंग अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासन निर्णयांची (जीआर) माहिती पुरवली जाते. ज्याद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजना, विविध लाभ व कार्यक्रमाची माहिती समजते.

शेतक-यांना अंडी व चिकनचे दर मिळतात. जे कोणत्याही इतर स्रोताकडून मिळू शकत नाहीत.

क्रेडिट व्यवस्थापनसाठी शेतकरी त्यांचे स्वतःचे सुलभ व्यापार प्रोफाइल पाहू शकतात.

...
Slide Image

A QUICK VIEW

Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
Mobile Slide
PREVIOUS NEXT

व्हिडीओ पहा

सेवा चौकशी

कृषिकिंग अॅप

  • हवामान, बाजारभाव
  • मार्केट रिपोर्ट, चालू घडामोडी
  • कृषितज्ञ सल्ला, प्रश्न-उत्तरे
  • जोडधंदा

अॅपमध्ये जाहिरात

  • अॅप जाहिरातींतून तुमच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचवा.
  • एका क्लिकमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक शेतक-यांपर्यंत पोहचू शकतात..
  • (३ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर मोफत जाहिरात)

221320

अॅप डाउनलोड्स

6

राज्ये

50250

एकूण इच्छुक ग्राहक