स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दोन्ही जागांवर विजय मिळणार- राजू शेट्टी


उत्पादने निवडा :


कृषिव्यावसायीकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा

कृषिव्यावसायीकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा
कृषिव्यावसायीकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळाऑफर

कार्यशाळेत आजच तुमची सीट बुक करा ! 7774087046


महत्वाचे गुणधर्म / तपशील

कृषिव्यवसायातील तज्ञ, उद्योजक, व्यावसायीक सल्लागार अशा आपआपल्या क्षेत्रातील एक्स्पर्ट मार्गदर्शक लाभलेल्या या कार्यशाळेचा हेतूच हा आहे की कृषिव्यावसायीक, कृषिसेवा चालक आणि कृषिउद्योजक यांना व्यवसायातील बदल समजून घेता यावेत.
व्यावसायिकांच्या वेळेची मर्यादा पाहून जाणीवपूर्वक ५ तासांची ही कार्यशाळा तुम्हाला खाली नमूद केल्याप्रमाणे मार्गदर्शन करेल.
ए.सी. हॉल मध्ये आयोजन केले गेले आहे. एका बॅच साठी केवळ ५० जणांना प्रवेश आहे.
कारण प्रत्येकास चर्चा करता येणे हा आमचा हेतू आहे. याची कृपया नोंद घ्यावी.
नोंदणी शुल्क: प्रतिव्यक्ती रु. ७०० /-

नोंदणी चालू
विशेषांक दिला जाईल. कार्यशाळेनंतर प्रमाणपत्र दिले जाईल. कार्यशाळेनंतर निःशुल्क लंच दिला जाईल.
दिनांक आणि वेळ
२ २ एप्रिल, (रविवार) स्थळ- अहमदनगर

वेळ- सकाळी १० ते दुपारी ३
आयोजक: Krushiking Agrotech Industries Pvt. Ltd.


संपर्क

मोबाईल नं : 9850863991

ई-मेल : komal.deshmukh@krushiking.com

वेबसाईट : https://www.krushiking.com/

पत्ता : Ahmednagar