Krushiking Home

आम्ही काय देतो ?

कृषिकिंग अॅग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा.लि. ही कंपनी भारतीय शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून कृषिची तंत्रशुद्ध माहिती व सेवा पुरविते.

krushiking app

कृषिकिंग अॅप

डिजिटल तंत्रज्ञान, कृषि-उद्योगाभीमुख माहिती आणि विश्लेषण यांची सांगड घालून ‘कृषिकिंग अॅप’ची निर्मिती केली असून मोफत उपलब्ध केले आहे..

 • २०१६ मध्ये बंगळूरू येथील जागतिक विज्ञान परिषदेत अॅपचे सादरीकरण व शास्त्रज्ञांकडून कौतुक
 • वार्षिक १,०८०००/- मूल्याच्या सेवा पुरविणाऱ्या अॅपचे 189843 हून अधिक समाधानी वापरकर्ते
 • बाजारपेठ, तेजीमंदी बाबत महत्वाची माहिती व विश्लेषण
 • शेतकऱ्यांच्या पिकानुसार व स्थानानुसार माहिती पुरवते
 • ३० हून अधिक तज्ज्ञांची टीम पूर्णवेळ कार्यरत
अधिक पहा

कृषिकिंग द्वैमासिक

तेजी मंदी आणि बाजारपेठेचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अभ्यास करून विश्लेषण देणारे एकमेव कृषिमासिक.

 • रंगीत आर्ट पेपर छपाई, कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञान व अद्ययावत माहिती देणारे लेख
 • कृषिमाल भाव तक्ता, तेजी मंदी विश्लेषण
 • दोन महिन्याचे शेतीचे नियोजन, प्रगत तंत्रज्ञान
 • यशस्वी शेतकरी संशोधक कथा, तज्ज्ञलेख
 • नवीन उत्पादन / तंत्रज्ञान माहिती
 • कृषी जोडधंदा माहिती
 • प्रिंट आणि ई-मासिक प्रकारातून १ लक्षहून अधिक वाचकवर्ग
अधिक पहा
Krushiking magazine
Digital business

डिजीटल व्यावसायिक सेवा

कृषिकिंग एसएमएस सेवेचा ६ राज्यांतून २५ लक्षहून अधिक शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. डिजीटल व्यावसायिक (बी2बी) सेवांमार्फत शेतकऱ्यांना तुमच्या उत्पादनाची माहिती द्या.
डेटाबेस फिल्टर्स: पीक, राज्य, जिल्हा, तालुका

अधिक पहा

शेतकरी एसएमएस सेवा

कृषिकिंगद्वारे संपूर्ण महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील जवळजवळ २५ लक्षहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत.एसएम्एस वापरकर्त्यांना मराठी, इंग्रजी आणि व्हरन्यॅक्युलर मराठी मध्ये एसएम्एस पाठवले जातात.

 • तेजी-मंदी : आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय बाजारातील तेजी-मंदी
 • हवामान : रोजचे स्थानिक हवामान
 • बाजारभाव : निवडलेल्या पिकांचे बाजारभाव
 • मॉन्सून विशेष : वातावरणातील बदलाच्या बातम्या
 • पशु संवर्धन : शेळी, मेंढी, गाय, म्हैस आणि कुकुटपालन व्यवस्थापन
 • विशेष सदर: ४० हून अधिक विषयावरील विशेष सदर
अधिक पहा
Farmer sms

प्रतिक्रिया

कृषिकिंग ग्राहक