कृषिकिंग सादर करीत आहे नाविन्यपूर्ण डिजीटल व्यावसायिक सेवा


सोशल माध्यमात आणि डिजिटल विश्वात तुमच्या संस्थेची/ कंपनीची उपस्थिती दर्शविण्याची अद्वितीय प्रणाली. नाविन्यपूर्ण सेवा आणि डिजिटल वितरण प्रणालीद्वारे तुमची उत्पादने कोट्यावधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे सहज शक्य आहे.
ग्रामीण संस्थांनाही डिजिटलकरण सेवा पुरवितो


व्यवसाय विस्तारासाठी संपूर्ण सुविधा प्रणाली

कृषिक्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत आम्ही पोहचलो असल्याने डिजिटल युगातील सेवांचा तुमच्या उद्योग विस्तारासाठी पूर्ण लाभ लाभ घेऊ शकाल.

डिजीटल व्यावसायिक सेवा प्रणाली

जाहिरात व ब्रांडिंग

एसएमएस, अॅप, मेल प्रमोशन

मिसकॉल अलर्ट सेवा

सर्व्हे, मार्केट रिपोर्ट

२५ लक्ष शेतकरी डेटाबेस

जोड अंक/ विशेषांक

व्यावसायिक (बी2बी) एसएमएस सेवा

image

महारष्ट्रातील शेती उद्योगासाठी कृषिकिंगची डिजिटल मार्केटिंगची नाविन्यपूर्ण सेवा.थेट टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचता येते, ते ही काही पैश्यांमध्ये!


प्रमोशनल SMS द्वारे पोहोचू शकता २५ लक्ष शेतकऱ्यांपर्यंत. SMS तुमच्या स्वतःच्या सेंडर ID ने पाठविण्याची सोय.


फिल्टर लावून जिल्हा, तालुका निहाय शेतकरी निवडणे शक्य. प्रमुख ५० पिकांच्या श्रेणीप्रमाणे शेतकरी निवडणे शक्य.


लीड जनरेट होते व नवीन ग्राहक जोडणे जातात. तुमच्या स्वतःच्या ग्राहकांना साठी सुद्धा वापर करणे शक्य. SMS चा रिपोर्ट मेलवर उपलब्ध.


चोकशी करा

फिल्टर्ड शेतकरी डेटाबेस : २५ लक्ष जिल्हा वाईज डेटा बेस, एकूण प्रमुख ५० पिके उपलब्ध


स्वतंत्र सेंडर आयडी : स्वतंत्र कॅम्पेन साठी वेगवेगळे ६ अक्षरी सेंडर ID उपलब्ध होतो ज्याद्वारे स्वतःची वेगळी ओळख निर्माण होते.


डॅशबोर्डवरून नियंत्रण : ह्या सर्वांसाठी स्वतंत्र लॉग इन आणि डॅशबोर्ड ची सोय. त्यात आतापर्यंत केलेल्या सर्व SMS ची माहिती.


सर्वोत्तम एसएमएस दर : अतिशय कमी पैश्यात टार्गेट कस्टमर पर्यंत पोहोचणे शक्य.


चोकशी करा

चौकशी करा बटनावर क्लिक करून तुमचे लॉग इन बनवून घ्या. मिळालेल्या डॅशबोर्ड वर अपेक्षित ग्राहकवर्ग निवडा,


त्याचे किती ग्राहक आहेत आणि किती खर्च येईल ह्याचा अंदाज घ्या. पुढे कोटेशन मिळवून कॅम्पेन सुरु करणे शक्य.


अपेक्षित सेंडर ID टाका. तुमचा प्रमोशनल SMS लिहा आणि सबमिट करा. बस झाले तुमचे काम ....


चोकशी करा

बीझअॅपमेट

तुमच्या स्वतःच्या नावाचे अॅप तयार करता येणारी अॅप इन अॅप सेवा. मासिक आणि अॅपद्वारे तुमचे ब्रँड व उत्पादनाची प्रभावी जाहिरात करून त्यांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचविते.
व्यवसाय वृद्धीसाठी नाविन्यपूर्ण डिजिटल सेवा. कृषिकिंग तज्ज्ञांनी पुरविलेल्या माहितीद्वारे तुमचे अॅप अपडेट राहते त्यामुळे तुमच्या अॅपचे जास्तीत जास्त वापरकर्ते

चौकशी करा अधिक पहा

गुगल प्ले स्टोर वरून अॅपची नोंदणी


तुमचे अॅप अपडेट ठेवण्यासाठी माहिती पुरविण्यात सातत्य


अॅप आणि अपडेट याद्वारे सहाय्य


सर्व्हर आणि देखभाल खर्च नाही


नियमित डॅशबोर्ड आणि ई आर पी


डाऊनलोडसाठी एक वर्ष सहाय्यकसे वापरायचे
image

डिजिटल ग्रामपंचायत

तुमच्या गावातील घडामोडी, निर्णय, योजना व इतर माहिती वापरकर्त्यापर्यंत पोहचविण्याची नाविन्यपूर्ण प्रणाली अॅपच्या माध्यमातून तुमचे दैनंदिन व्यवहार करता येण्याची सोय रेशन प्रणालीसह पेपरलेस कारभार आणि कृषिकिंगची माहिती

चौकशी करा अधिक पहा
image

डीजीग्राम वैशिष्ट्ये

  • गावाविषयी
  • शाळा
  • दवाखाना
  • रेशन कार्ड
  • दाखले

ग्राहक सेवा आणि विक्री

चौकशी करा
image

ग्राहक सेवा आणि विक्री वैशिष्ट्ये

  • समर्पित कार्यकारी टीम
  • उच्चशिक्षित सहाय्यक कार्यकारी टीम
  • मागणी नोंदविण्यासाठी सहाय्य
  • ग्राहकांचे प्रश्न/ समस्येला प्राधान्य
  • ग्राहक सेवा सहाय्य

कवर ऑन कवर

आता तुमची जाहिरात असेल मुख्य पानावर

फूल पेज जाहिरात

जाहिरात आता कृषीकिंग मासिकात

हाफ पेज जाहिरात

जाहिरात आता कृषीकिंग मासिकात

छोटी जाहिरात

जाहिरात आता कृषीकिंग मासिकात