कृषिकिंग अॅप- कृषी जगतातील डिजिटल क्रांती
शेतकऱ्यांना हवामान, बाजारभाव. पिकसल्ला-मार्गदर्शन अशा जवळपास १,०८,०००/- रु. बाजारमुल्याची सेवा आम्ही कृषिकिंग अॅप मधून मोफत देत असल्याने शेतकरी वर्ग अत्यंत विश्वासाने आमच्याशी जोडला गेला आहे.
डाऊनलोड करा अधिक पहास्थानिक हवामान आणि पुढील ६ दिवसांचा अंदाज
निवडलेल्या पिकांसाठी १६०० हून अधिक ठिकाणचे रोजचे बाजारभाव
कृषि, वित्त, प्रशासकीय घडामोडींची तात्काळ माहिती
हंगामानुसार तज्ज्ञ व संशोधकाकडून मुख्य पिकांसाठी उपयुक्त सल्ला/ शिफारशी
डेयरी, पशु व पोल्ट्री व्यवसायाबाबत माहिती, ब्रॉयलर पक्षी, अंड्याचे रोजचे दर
• कृषिक्षेत्रातील तज्ज्ञ समूहाकडून चालविले जाणारे एकमेव अॅप • हवामान अंदाज, कृषिसल्ला, बाजारभाव अहवाल, रोजचे बाजारभाव, पशुधन माहिती • शेतकऱ्यांच्या प्रश्नांना तज्ज्ञ आणि संशोधकांद्वारे उत्तरे • रोजच्या रोज अपडेटेड माहिती
डाऊनलोड कराकृषिकिंग अॅपच्या माध्यमातून शेतकरी विविध प्रकारच्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. यामध्ये राज्य, जिल्हा, पिकानुसार टॉप ५ बाजारपेठांचा मार्केट रिपोर्ट पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध आहे.
कृषिकिंग अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शासन निर्णयांची (जीआर) माहिती पुरवली जाते. ज्याद्वारे शेतकऱ्यांना सरकारी योजना, विविध लाभ व कार्यक्रमाची माहिती समजते.
शेतक-यांना अंडी व चिकनचे दर मिळतात. जे कोणत्याही इतर स्रोताकडून मिळू शकत नाहीत.
क्रेडिट व्यवस्थापनसाठी शेतकरी त्यांचे स्वतःचे सुलभ व्यापार प्रोफाइल पाहू शकतात.
• अॅप जाहिरातींतून तुमच्या उत्पादनांना थेट ग्राहकांपर्यंत पोहचवा • इतर कोणत्याही अॅप किंवा वेबसाईटच्या तुलनेत कृषिकिंग अॅपद्वारे सातत्याने महत्वाची माहिती दिली जात असल्यामुळे तुमची जाहिरात जास्तीत जास्त वेळा पाहिले जाण्याची शक्यता • जाहिरातीत एका क्लिकद्वारे किंवा फोनद्वारे ग्राहक मागणी नोंदवतात. मागणीचा रिपोर्ट मेलद्वारे रोज प्राप्त होतो. • मुद्देसूद १०० शब्दात तुमची जाहिरात आणि उत्पादनाचे स्पष्ट चित्र पाठवा
चौकशी कराएका क्लिकमध्ये दोन लाखांपेक्षा अधिक शेतक-यांपर्यंत पोहचू शकतात.
अॅप अॅडमधून निर्माण होणारा प्रत्येक लीड जाहिरातदारांना एसएमएस आणि मेलद्वारे वितरित केला जातो.
जाहिरातीचा तपशिल, मजकूर, संपर्क क्रमांक आणि मेल आयडी या माध्यमातून जाहिरातींमध्ये प्रदर्शित केला जाऊ शकतो.
चौकशी कराकृषिकिंग अॅपमधील जाहिरात विभागात क्लिक करून फॉर्ममध्ये माहिती भरा. आमचे ग्राहक सेवा अधिकारी आपणास संपर्क करतील ऑफर मूल्य: ७ दिवस जाहिरात केवळ ५०० रु. ३० दिवस जाहिरात केवळ २००० रु. (३ दिवसांसाठी प्रायोगिक तत्वावर मोफत जाहिरात)
“अतिशय सुंदर निर्मिती आहे. अत्यंत महत्व पुर्ण माहिती मिळते. प्रत्येक शेतकऱ्यांने व शेतीची आवड असणार्यांनी कृषी किंग हे app लगेच download करा! !!!!!!!”
"मी गेल्या २ वर्षांपासून कृषिकिंग अॅप वापरतो. तेव्हापासून मला शेतीमध्ये खूप फायदा होत आहे. रोजच्या शेतीविषयक बातम्या समजू लागल्या आहे. तसेच मला पिकासंदर्भात काही माहिती हवी असल्यास, योग्य त्या वेळी तज्ज्ञांकडून सल्ला मिळाला. शेतीच्या संदर्भातील काही नवीन प्रॉडक्टची माहितीही वेळोवेळी समजत गेली. पिकावर रोग किंवा किडीचा प्रादुर्भाव झाल्यास अॅपमधून देण्यात येणाऱ्या पीक सल्ल्याच्या माहितीचा मला विशेष फायदा झाला.”
"मी काही महिन्यांपासून कृषिकिंग अॅप वापरतो. आमच्या नाशिक भागात मुख्य पीक असलेल्या फळबाग पिकांबाबत महत्वाची मिळत आहे. त्याशिवाय फळबागांसाठी हवामानाची माहिती असणे महत्वाचे असते, तेही मला या अॅपच्या माध्यमातून मोफत रोजच्या रोज उपलब्ध होत आहे. मला कृषिकिंग अॅपचा आतापर्यंत खूप फायदा झाला आहे.”
"मी खूप दिवसांपासून कृषिकिंग अॅपचा वापर करतो. मला कृषिकिंग अॅपचा आतापर्यंत खूप चांगला प्रकारे उपयोग झाला आहे. शासनाचे कृषी विषयक धोरण योजना यांची माहिती मला घरबसल्या मिळत आहे. मी माझ्या शेतात जी महत्वाची पीक घेतो, त्याबद्दलची माहिती मला अॅपच्या माध्यमातून सहजरित्या मिळते. .”
235843
अॅप डाउनलोड्स
6
राज्ये
50250
एकूण इच्छुक ग्राहक